Welcome to marathiquotes.org – The best destination for heartfelt and meaningful Bhavpurna Shradhanjali in Marathi. If you want to express respect and emotions in words, our collection of भावपूर्ण श्रद्धांजली संदेश is perfect for you. Share them on WhatsApp, Facebook, or Instagram to convey your feelings and pay tribute with dignity.
Here, you will find the best collection of Bhavpurna Shradhanjali in Marathi, including Marathi Shradhanjali Quotes, भावपूर्ण श्रद्धांजली संदेश, Bgmi Name Style in Marathi, Shradhanjali Status in Marathi, Bhavpurna Shradhanjali PNGs, and Emotional Lines to honour loved ones – all written in simple, easy-to-understand Marathi. Each line is short, respectful, and full of emotion. You can pick your favourite and express your tribute in the most meaningful way.
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही..
जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही…
ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस…
आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…
जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.
सगळे म्हणतात कि, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतहि नाही, पण हे कोणालाच कसे समजत नाही, की लाख मित्र असले तरी, त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा, परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली!
आपल्या वडिलांना देवाज्ञा झाली ऐकून दुःख झाले, तो एक देवमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती आठवणींना दाटून आली भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली
तुमचं असणं सर्वकाही होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी… भावपूर्ण श्रद्धांजली
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल. भावपूर्ण श्रद्धांजली!
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला. भावपूर्ण श्रद्धांजली!
आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
भावपूर्ण श्रद्धांजली
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली
अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
दुःख निधन
माझे वडील ……यांचे दुःख निधन
झाले आहे.
अंत विधी …….. वाजता आहे.
|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||
कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की…
आमचे चुलते कै……… यांचे
दि. …….. रोजी अल्पशा आजाराने
निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास
शांती देवो….
भावपुर्ण श्रद्धांजली
स्वर्गीय …………… यांचे वृद्धपकाळाने काल
वयाच्या ……. व्या वर्षी दुखद निधन झाले.
ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे,
युवकांचे मार्गदर्शक,
आणि
थोर समाजसुधारक होते.
काल त्यांच्या निधनाची वार्ता समजताच
आम्हा सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा.
भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏🏻
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
तो हसरा चेहरा,
नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
आपल्या वडिलांना देवाज्ञा
झाली ऐकून दुःख झाले,
तो एक देवमाणुस होता.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
आई बाबांचा लाडका तु,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या,
तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
जड अंतःकरणाने,
मी त्या पवित्र आत्म्यास
चिरंतन शांतता मिळवी
यासाठी प्रार्थना करतो.”
आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
जे झाले ते खूप वाईट झाले.
यावर विश्वासच बसत नाही.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
आणि त्यांच्या परिवाराला
या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
भावनात्मक श्रद्धांजली संदेश मराठीमध्ये
अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
हे देवा तू मला इतकं का रडवलंस,
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या
व्यक्तिला माझ्यापासून दूर का नेलंस
आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा.
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आयुष्यात इतक्या लवकर
आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला.
तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने
माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आज रडू माझे आवरत नाही..
तुझ्याशिवाय जगायचे कसे कळत नाही..
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मृत्यू टाळता आले असते तर
फार बरे झाले असते….
आज तुला श्रद्धांजली देण्याची
वेळ आली नसती.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻
Shradhanjali Message For Grandparents in Marathi
आई बाबा घरी नसताना कायम दिला तुम्ही
आधार आता तुमच्याशिवाय जगायचे
कसे हाच आहे मोठा प्रश्न…
भावपूर्ण श्रद्धांजली
काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.
आजी/ आजोबा सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं..
आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे…
तुमच्या आत्म्यास शांती लाभो
आजी / आजोबा तू घरचा आणि आमच्या
सगळ्यांचा आयुष्याचा आधार होतास
आता तुझ्याशिवाय घर अगदीच खायला उठते…
भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही जग सोडून गेलात तरी
प्रेम तुमच्यावरील कमी होणार नाही…
तुमच्या आठवणींशिवाय एकही क्षण जाणार नाही.
आजी होतीच माझी दुसरी आई…
प्रेमळ त्या विठूची रखुमाई…
तुला भावपूर्ण आदरांजली
आई बाबानंतर सगळ्यात
जवळची व्यक्ती म्हणजे आजी/ आजोबा..
तुम्ही असे अचानक सोडून जाल असे वाटलेसुद्धा नाही.
तुमची सावली होती म्हणून
कधीच वाटली नाही कोणाचीही भीती…
तुमची साथ अशी सुटेल हे कधी वाटलेच नव्हते ठायी…
भावपूर्ण श्रद्धांजली
Shradhanjali Status In Marathi
आयुष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्या हाती नसतात.
मृत्यूही नाही तू सोडून गेलास हे दु:ख सहन होत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली
पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही…
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस…
तू गेल्याची बातमी ऐकून आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे हे सगळे तरी क्षणभर…
भावपूर्ण आदरांजली
ज्यांच्यावर आपण अपार प्रेम करतो,
त्यांच्या ह्रदयात आपण कधीच मरत नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली!
जखमाही कालांतराने भरतात,
पण जीवनात हरवलेला प्रवास पुन्हा परतून येत नाही…
भावपूर्ण आदरांजली!
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली
जन्म मृत्यूचा फैसला कोणीच करत नाही…
जन्माचा आनंद पण मृत्यूचे दु:ख काही केल्या पचत नाही
