Layki Tomne Marathi | राजकारण स्टेटस

या भागात आपल्याला मराठी स्टेटस राजकारण (Layki tomne in marathi) पाहायला मिळतील.

जर मिळालीच संधी
कोणाला मदत करण्याची
तर सारथी बना स्वार्थी नको

तुझ्यापासून दूर होताना
एक गोष्ट प्रकर्षाने समजली
प्रत्येकजण स्वार्थी नावाची व्याख्या
ही आपल्या गरजेनुसार ठरवतो

आपल्या खास असणाऱ्या व्यक्तीसाठीही
आपण खास असतो
पण गरजेपुरते

हा विचार व्यर्थ आहे
भेटतात येथे आपले
कारण प्रत्येकाचे
आपले स्वार्थ आहेत

सहज हसायला जमतं मित्रांच्यात बसल्यावर
मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर
खरंच खूप आवेग आह जगणं स्वार्थी लोक जीवनात असल्यावर

माझा अनुभव हाच सांगतो कि
नेहमी शांतता चांगली कारण
नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका
कारण स्वार्थी लोक असाच संधीची वाट पाहत असतात

मला वाटत स्वार्थी होण्यातच
इथे शहाणपण आहे कारण
निस्वार्थ माणसांच्या नशीबी इथे
फक्त एकटेपण लिहलेल आहे

वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार
त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो

आपल्या पायाचा उपयोग
आयुष्यात पुढे जाण्यासाठीच करा
उगाच लोकांना पायात पाय घालून
पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा
त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो

माणसांची गरज संपली
कि वागण्याची पद्दत सुद्धा बदलते

नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल
पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल

मराठी सुविचार आणि टोमणे | राजकारण स्टेटस मराठीत

जर व्हायचं असेल तर
कोणत्यातरी दुःखावरचं औषध बना
दुःख तर प्रत्येक माणूस देतो.

जर तुम्हाला माझे विचार पटत नसतील
तर तुमचे विचार बदला
कारण मी स्वार्थी व्यक्ती आहे

इकडच्या गोष्टी तिकडे
आणि नंतर गावभर करण्यात
ई-मेल पेक्षा female पुढे असतात

ज्यांच्याकडे Heart नाहीये
आजकाल ते पण Hurt होतात

वेळ बदलली कि
माणसं हि बदलतात

काही लोक निघून गेल्यावरच
आपले जीवन सुंदर होते

नेहमी मतलबी लोकांपासून
चार हाथ लांबच राहावे

आपण बेअक्कल आहोत
हे दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते
काही माणसे त्यात पण घाई करतात

या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण
माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात

चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते
आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते

पाकिटाला बारीक छिद्र पडले
पैशांपेक्षा जास्त नाती सरकली

खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर
पण सरड्या पेक्षाही लवकर रंग बदलला तू

स्वार्थी लोकांसाठी मराठी स्टेटस | Selfish Quotes in Marathi

स्वार्थी लोकांसाठी मराठी स्टेटस | Selfish Quotes in Marathi

हिशोब ठेवा प्रत्येक गोष्टीचा
आजकल लोक विचारतात
तू केलस तरी काय माझ्यासाठी

खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करायला लागतो
माणसांना बदलायला एक सेकंद ही पुरेसा असतो

एका समजूतदार व्यक्तीशी केलेलं प्रेम
आणि आणि एका निर्धनाची केलेली मैत्री
पूर्ण जीवनभर टिकून राहते
कारण त्यात स्वार्थ कधीच नसतो

सर्वजण सोबत होते माझ्याबरोबर
तरीसुद्धा सावलीच एकटीच दिसली संकटात माझ्यासोबत

जर तू आनंदी असलीस
तर मलाही आनंद होतो
म्हणून तू सदा आनंदी राहा
असं बोलणारी माझी आईच फक्त

जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर
स्वार्थी लोकांशी संबंध न ठेवलेलेच बरे

स्वार्थ हा प्रत्येक माणसात असतो
पण कोणत्याहि व्यक्तीचा
हक्क न मारता जो जगतो
तो खरा माणूस

थोडासा मान काय दिला
तर लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात

सगळ्यांची मन जपता जपता
माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही

नको असणारया अपेक्षा वाढल्या कि
हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात

कोणाची मन जपण्यापेक्षा
असं वाटते कि एकटं राहिलेले बरं

स्वार्थी माणसांचे स्टेटस | राजकारणी दृष्टिकोन मराठी

स्वार्थी मित्रांचे स्टेटस | राजकारणी अ‍ॅटिट्यूड मराठी

आई म्हटली होती मला
“स्वार्थी आहे बाळा हे जग”
मी म्हंटल होतं “अगं नाही आई”
जरा माझ्या नजरेने बघ
तेव्हाच तिला कदाचित
माझ्या अल्लडपणाची जाणीव झाली
“बरं बाई”म्हणून गालातल्या गालात हसली
उशीर झाला होता आता खूप
जेव्हा मला दुनियादारी समजली
आई अगदी बरोबर सांगत होती
वेळेबरोबर झालेल्या जखमांनी साक्ष दिली

कधीकधी पडावं लागतं
सावरणारे हात कोणते आहेत
हे ओळखण्यासाठी

जर आठवणींना मरण आले असते
तर तिला विसरून जाणे सोपे झाले असते

प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही
आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही

परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल
पण विचारांनी कधी गरीब होउ नका

मी काही खास नाही पण
माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत

आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला म्हणून नाही तर
त्याच्याकडे किती पैसा आहे हे बघून नाते बनवतात

सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील पण
प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील

आपल्या लोकांचे खरे चेहरे
हे संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात

कमीपणा घेणारे काडी लहान नसतात
कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची
माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते

खोटेपण आणि स्वार्थी लोक स्टेटस | Marathi Tomne Photos

स्वार्थी लोकांसाठी मराठी स्टेटस | Status for Family in Marathi

चेहरा बदलला तर काही त्रास होत नाही
पण जर माणसाचा स्वभाव बदलला तर खूप त्रास होतो

अश्रूंस कधी वजन नसतं पण
ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं

जेव्हापासून ती मला फसवून गेली आहे
हे मन प्रेम करण्यास घाबरते एवढेच काय तर
ओळखीच्या माणसाशी देखील बोलण्यास तयार नसते

जवळच्या माणसांनी तोडलेली वचने
कायम आठवणीत राहतात

आपले नातेवाईक सुद्धा
तेव्हाच नातं निभावतात
जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही

विजय मिळवायचा असेल
तर स्वार्थी लोकांचा आधी अभ्यास करा

लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं
जेव्हा येतं आपल्याला रडवून जातं
परंतु मी म्हणतो दुःख चांगलं असते जेव्हा येते काहीतरी शिकवून जाते

कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे
समुद्रात दगड फेकण्याना इतकं सोप आहे
पण हे कुणालाच माहीत नसतं की
समुद्राची खोली किती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *